top of page
Search

जागर मासिकपाळी स्वच्छतेचा - It's Time to Take Action - Menstrual Hygiene Day Celebration

  • Writer: Prabha Vilas
    Prabha Vilas
  • May 27, 2020
  • 1 min read

Join us to celebrate Menstrual Hygiene Day on 28th May 2020 between 7 PM and 8 PM with young Girl Leaders on a Facebook live session. To participate contact us on Facebook or SMS us at 7387680982. The Young Girl Leaders would appreciate your support.

वर्क फॉर इक्वॅलिटी आयोजित

खास मोठ्यांसोबत विद्यार्थी व युवांसाठी

चला बोलूया

आपल्या सर्वांना कधीनाकधी भेडसावणाऱ्या समस्यांवर facebook वर online तज्ञ व्यक्तींचे मार्गदर्शन. संध्याकाळी ७ ते ८ वाजता

२८ मे २०२० जागर मासिक पाळी स्वच्छतेचा - जागतिक मासिकपाळी स्वच्छता दिना निमित्ताने

३१ मे २०२० बाल लैंगिक शोषण - प्रतिबंध - कायदा

१ जून २०२० स्रियांवरील हिंसाचार - कारणे व उपाय भाग १

२ जून २०२० स्रियांवरील हिंसाचार - कारणे व उपाय भाग २

३ जून २०२० स्रियांवरील हिंसाचार - कारणे व उपाय भाग ३.

प्रशिक्षणात सहभागी होण्यासाठी आम्हाला ७३८७६८०९८२ -( श्रद्धा तेलंगे) या नंबरवर SMS/ फोन करा. तसेच हे मार्गदर्शन facebook वर online पाहण्यासाठी आमच्या फेसबुक पेज

https://www.facebook.com/work4equality ला like करा.

 
 
 

Comments


Featured Posts
Recent Posts
Archive
Search By Tags
Follow Us
  • Facebook Basic Square
  • Twitter Basic Square
  • Google+ Basic Square

ThankYou

Society Registration Act – Maha. 1077

Bombay Public Trust Act – F-  28492

 

  • Facebook
  • Twitter
  • YouTube
  • Instagram
bottom of page